Skip to content

Krishi Vigyan Kendra, Buldhana

KVK under Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola

  • Home
  • About Us
    • About KVK
  • DISTRICT PROFILE
  • INSFRASTRUCTURE
  • FACULTY
  • ACTIVITIES
    • On Farm Trials (OFT)
    • Front Line Demonstration (FLD)
  • REPORTS
    • Annual Progress Report
      • APR 2021
      • APR 2022
    • Quartly Progress Report (QPR)
      • January to March 2022
      • April to June 2022
      • July to September 2021
      • October to December 2021
    • Action Plan
      • 2022-23
  • DEMONSTRATION UNIT
    • Crop Cafeteria
    • Fruit Crop Nursery:
    • Fruit Crop Plantation:
    • Soil & Water Conservation
    • Seed Processing Plant (Seed Hub)
    • Farm Pond
    • PKV Mini Dal Mil
  • LINKAGES
  • CONTACT US
  • Projects/Schemes
  • MEDIA COVERAGE
  • Availability
    • Planting Material
      • Fruit Crops
      • Seeds
  • NEWSLETTER

NEWSLETTER

Links


photogallery
photogallery
email

weather

बुलढाणा जिल्ह्य हवामान

 

Recent Activities

  •  कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे दि. १७ मे 2024 रोजी भव्य आंबा महोत्सव व प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन:

News

  • कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे दि. १७ मे रोजी भव्य आंबा महोत्सव व प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन
    कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा हे नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याचे कार्य विविध माध्यमातून आजवर करत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा व आंबा प्रेमींना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी यासाठी कृषि विज्ञान केंद्र, अजिंठा रोड, बुलढाणा येथे कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा, कृषि विभाग, बुलढाणा,आत्मा, बुलढाणा व महिला आर्थिक विकास महामंडळ, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दि. १७ मे, २०२४ रोजी सकाळी ०९:०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत “भव्य आंबा महोत्सव:आंबा प्रदर्शनी व विक्री” चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील बऱ्याच आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ४० जातींचे आंबे प्रदर्शनीमध्ये विक्रीकरिता दालनात ठेवण्यात आले होते. तसेच आंब्यावर प्रक्रिया व मूल्यवर्धन केलेल्या विविध खाद्य पदार्थांचे महिला बचत गटांचे ७ दालन यावेळी लावण्यात आले होते.
Copyright © 2025 Krishi Vigyan Kendra, Buldhana
Design by ThemesDNA.com

Hit Counter provided by laptop reviews