08 June 2026
आज दिनांक 08/06/2026 रोजी मौजे बोरगाव वसु येथे कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा व आत्मा कार्यालय चिखली तर्फे खेती बचाव अभियान अंतर्गत जैविक निविष्ठा निर्मिती, संतुलित खताचा वापर, हुमणी, अळी नियंत्रण, हिरवळीच्या खताचा वापर, शेती पूरक व्यवसाय, एल नी च्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपायोजना इत्यादी बाबत माहिती व मार्गदर्शन श्री. डॉ.अमोल झापे वरिष्ठ शास्त्रज्ञ kvk बुलडाणा, श्री. डॉ. अनिल तारु शास्त्रज्ञ kvk बुलडाणा, श्री. जगदीश वाडकर विषय विशेषज्ञ, गांगुर्डे मॅडम विषय विशेषज्ञ kvk बुलडाणा यांनी केले, यावेळी गावातील सरपंच श्रीमती अनिता माने, श्री पवार सह कृषी अधिकारी, श्री. खान ATM व गावातील शेतकरी व गटातील शेतकरी उपस्थित होते.







Me Vijay sonavane sonone
Majha dkhala melat nahi sir
krupaya kvk la bhet dya