कृषी विज्ञान केंद्र,बुलढाणा येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक प्रशिक्षण सभागृहात २९ एप्रिल २०२६ रोजी पार पडली.यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे,उपायुक्त पशुसंवर्धन डॉ.अमितकुमार दुबे,कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अमोल झापे,कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.दिनेश कानवडे आणि डॉ.आशितोष लाटकर,शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष विजय भुतेकर,स्वप्नील महाजन,डॉ.जगदीश वाडकर,डॉ.अनिल तारू,डॉ.सुकेशनी वाणे,प्रवीण देशपांडे, आदी उपस्थित होते.









